कोट्यावधींच्या फसवणूकीतील आरोपींकडे सापडला मोबाईल व टॅब; रुग्णालयात उपचार घेताना सापडला मोबाईल | mobile phone and tab found with cox and kings promoter peter kerkar in hospital mumbai print news zws 70

मुंबईः पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपी ललित पाटील पळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत सुमारे ३७०० कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटकेत असलेले कॉक्स अॅन्ड किंग्स कंपनीचे प्रवर्तक अजय...