चोरलेले, हरवलेले २२ लाखांचे मोबाइल घाटकोपर पोलिसांनी मालकांना मिळवून दिले in mumbai ghatkopar police returned stolen mobile phones of rupees 22 lakhs to their owners

मुंबई : चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या तब्बल २२ लाख रुपये किंमतीच्या मोबाइलचा शोध घेण्यात घाटकोपर पोलिसांना यश आले असून घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी तब्बल १६५ तक्रारदारांना...